कोरोनाचा प्रकोप सुरूच, आज 47 पॉझिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या कमी होण्याची अद्याप कोणतेही चिन्ह नाहीत. आज शनिवारी दिनांक 17 एप्रिल रोजी तालुक्यात शासकीय लॅबनुसार कोरोनाचे 47 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 16 रुग्ण तर ग्रामीण भागातील 29 रुग्ण आहेत. याशिवाय मारेगाव तालुक्यातील 2 रुग्ण वणी येथे पॉजिटिव्ह आढळून आले आहेत. याशिवाय आज वणी येथील एका 57 वर्षीय … Continue reading कोरोनाचा प्रकोप सुरूच, आज 47 पॉझिटिव्ह