गोंधळावर पडदा: बाजारपेठ संध्याकाळी 5 पर्यंतच सुरू राहणार

जितेंद्र कोठारी, वणी:आज तालुक्यात कोरोनाचे 4 रुग्ण आढळून आलेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरातील गांधी चौक येथील 1 रुग्ण आहे तर ग्रामीण भागात भालर, मुर्धोनी व चिखलगाव येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे. आज आलेल्या रुग्णांमुळे तालुक्यात कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण 56 झाले आहेत. दरम्यान आजचा संपूर्ण दिवस हा दुकाने संध्याकाळी … Continue reading गोंधळावर पडदा: बाजारपेठ संध्याकाळी 5 पर्यंतच सुरू राहणार