आज तालुक्यात 121 पॉझिटिव्ह, मात्र रुग्णसंख्येचा दर कमी

जब्बार चीनी, वणी: चार पाच दिवस दिलासा दिल्यानंतर आज पुन्हा तालक्यात कोरोनाची संख्या अचानक वाढली. आज तालुक्यात 121 पॉझिटिव्ह आढळलेत. मात्र ही रुग्णसंख्या आज तब्बल RTPCR व ऍन्टिजनचे तब्बल 829 रिपोर्ट प्राप्त झाल्याने वाढली आहे. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरात 15 तर ग्रामीण भागात 99 रुग्ण आढळलेत. यात भालर येथे सर्वाधिक 27, उकणी येथे 21 … Continue reading आज तालुक्यात 121 पॉझिटिव्ह, मात्र रुग्णसंख्येचा दर कमी