कोरोना योद्धा शिक्षकच पॉजिटिव्ह, शिक्षकांमध्ये संताप

जितेंद्र कोठारी, वणी: आज तालुक्यात कोरोनाचे 2 रुग्ण आढळून आलेत. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरातील गुरुनगर येथील 1 रुग्ण तर मारेगाव तालु्क्यातील 1 रुग्ण वणी येथे पॉजिटिव्ह आढळून आला आहे. आज आलेल्या रुग्णांमुळे तालुक्यात कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण 52 झाले आहेत. दरम्यान कोरोनासाठी सुरु असलेल्या सर्वे पथकातील एका शिक्षकाला कोरोना झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. … Continue reading कोरोना योद्धा शिक्षकच पॉजिटिव्ह, शिक्षकांमध्ये संताप