मोहद्यामध्ये कोरोनाचे तांडव, एकाच दिवशी आढळले 32 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: एकीकडे कोरोनामुक्त होणा-या रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे कोरोना रुग्णांची संख्या देखील त्याच वेगाने वाढत आहे. आज सोमवारी दिनांक 19 एप्रिल रोजी कोरोनाने रुग्णसंख्येचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले. आज तब्ब्ल 86 रुग्ण तालुक्यात आढळले आहेत. ही दुस-या लाटेतील सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरातील 31 तर ग्रामीण भागातील 54 पॉझिटिव्ह … Continue reading मोहद्यामध्ये कोरोनाचे तांडव, एकाच दिवशी आढळले 32 रुग्ण