आज तालुक्यात कोरोनाचे 4 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात कोरोनाचे 4 रुग्ण आढळून आलेत. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरात एकतानगर व रंगारीपुरा येथे प्रत्येकी 1 रुग्ण तर भांदेवाडा येथे 2 रुग्ण आढळून आलेत. आज आलेल्या रुग्णांमुळे तालुक्यात कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण 54 झाले आहेत. दरम्यान आज लॉकडाऊनचा वेळामध्ये शिथिलता आणा अशी मागणी शिवसेनेच्या व्यापारी आघाडीने केली आहे. या बाबत शिवसेनेतर्फे … Continue reading आज तालुक्यात कोरोनाचे 4 रुग्ण