आज तालुक्यात 54 पॉझिटिव्ह, मंदर येथे 14 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज बुधवारी दिनांक 19 मे रोजी तालुक्यात 54 पॉझिटिव्ह आढळलेत. यात शहरातील 11 तर ग्रामीण भागातील 42 रुग्ण आहेत. ग्रामीण भागात मंदर येथे सर्वाधिक 14 तर वांजरी येथे 7 रुग्ण आढळलेत. याशिवाय आज 48 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. आज आलेला रुग्णसंख्येचा दर कालपेक्षाही 2 टक्यांनी कमी झाला आहे. गेल्या आठवड्याभरापासून रुग्णसंख्येचा … Continue reading आज तालुक्यात 54 पॉझिटिव्ह, मंदर येथे 14 रुग्ण