आज तालुक्यात कोरोनाचे 12 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज शु्क्रवारी दिनांक 2 एप्रिल रोजी तालुक्यात 12 रुग्ण आढळून आले. यात वणी शहरातील 7 तर ग्रामीण व इतर भागातील 5 रुग्ण आहेत. वणी शहरात जैताई नगर येथे 3 तर गुरुनगर, जैन ले आउट, सिंधी कॉलनी, शास्त्रीनगर येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे. तर ग्रामीण भागात झरी तालुक्यात 2 व शिंदोला, … Continue reading आज तालुक्यात कोरोनाचे 12 रुग्ण