उमरी येथे कोरोनाचे 31 रुग्ण, आज तालुक्यात 135 पॉझिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: आज रविवारी दिनांक 2 मे रोजी तालुक्यात 135 पॉझिटिव्ह आलेत. यात तर 66 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरात 37 पॉझिटिव्ह आढळलेत तर ग्रामीण भागात 89 पॉझिटिव्ह आढळून आलेत. यात एकट्या उमरी येथीलच 31 आहेत. तर आज तालुक्यात इतर ठिकाणचे 9 रुग्ण आढळलेत. आज 7 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ … Continue reading उमरी येथे कोरोनाचे 31 रुग्ण, आज तालुक्यात 135 पॉझिटिव्ह