आज कोरोनाचे 6 रुग्ण, अद्याप 793 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी

जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात कोरोनाचे 6 रुग्ण आढळून आलेत. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरातील वामणघाट रोड व जटाशंकर चौक येथे प्रत्येकी 1 रुग्ण तर चिखलगाव येथे 2 रुग्ण तर कोना व घोन्सा येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला. आज आलेल्या रुग्णांमुळे तालुक्यात कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण 51 झाले आहेत. लॉकडाऊन दरम्यान शास्त्रीनगर चौक येथे संध्याकाळी … Continue reading आज कोरोनाचे 6 रुग्ण, अद्याप 793 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी