आज तालुक्यात 63 रुग्ण तर 118 रुग्णांची कोरोनावर मात

जब्बार चीनी, वणी: आज गुरुवारी दिनांक 20 मे रोजी तालुक्यात 63 पॉझिटिव्ह आढळलेत. यात शहरातील 16 तर ग्रामीण भागातील 41 रुग्ण आहेत. ग्रामीण भागात कवडशी येथे सर्वाधिक 10 रुग्ण आढळलेत. आज 118 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. रुग्णसंख्येचा दर हा दिवसेंदिवर कमी होत आहे व ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील दिवसेंंदिवस कमी होत आहे. त्यामुळे तालुक्यासाठी … Continue reading आज तालुक्यात 63 रुग्ण तर 118 रुग्णांची कोरोनावर मात