निळापुरात कोरोनाचा कहर, आढळलेत 20 रुग्ण, आज तालुक्यात 81 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात कोरोनाचे 81 रुग्ण आढळले आहेत. यात वणी शहरातील 23 रुग्ण तर ग्रामीण भागात 54 रुग्ण आहेत. यात 20 रुग्ण एकट्या निळापूर येथील आहे. याशिवाय मारेगाव तालुक्यातील 2 व्यक्ती आणि भद्रावती व झरी तालुक्यातील प्रत्येकी 1 व्यक्ती वणीत पॉझिटिव्ह आली आहे. दरम्यान आज यवतमाळ येथे उपचारादरम्यान वणी तालुक्यातील 3 व्यक्तींचा मृत्यू … Continue reading निळापुरात कोरोनाचा कहर, आढळलेत 20 रुग्ण, आज तालुक्यात 81 रुग्ण