आज तालुक्यात अवघे 26 पॉझिटिव्ह, शेलू (खु) येथे 9 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आजचा दिवस तालुक्यासाठी अत्यंत दिलासादायक ठरला. आज शुक्रवारी दिनांक 21 मे रोजी तालुक्यात कोरोनाचे अवघे 26 रुग्ण आढळलेत. यात शहरातील 4 तर ग्रामीण भागातील 20 रुग्ण आहेत. ग्रामीण भागात शेलू (खु) येथे सर्वाधिक 9 रुग्ण आढळलेत. आज 67 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. आज रुग्णसंख्येचा दर हा कालपेक्षा 0.5 ने कमी झाला … Continue reading आज तालुक्यात अवघे 26 पॉझिटिव्ह, शेलू (खु) येथे 9 रुग्ण