दिलासादायक: तालुक्यातील 96 रुग्णांची कोरोनावर मात

जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात कोरोनाचे 66 रुग्ण आढळले आहेत. यात वणी शहरातील 26 रुग्ण तर ग्रामीण भागात 36 रुग्ण आहेत. याशिवाय मारेगाव तालुक्यातील 2 रुग्ण व वरोरा आणि झरी तालुक्यातील प्रत्येकी 1 रुग्ण वणीत पॉझिटिव्ह आला आहे. आजची आनंदाची बाब म्हणजे आज तब्बल 96 पॉझिटिव्ह कोरोनामुक्त झाले. सध्या तालक्यात ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 430 … Continue reading दिलासादायक: तालुक्यातील 96 रुग्णांची कोरोनावर मात