तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू

जब्बार चीनी, वणी: आजचा दिवस तालुक्यासाठी अत्यंत दिलासादायक ठरला. आज तालुक्यात अवघे 11 रुग्ण आढळलेत. यात शहरातील 3 रुग्ण तर ग्रामीण भागातील 8 रुग्ण आहेत. ग्रामीण भागात सोनापूर येथे सर्वाधिक 3 रुग्ण आढळलेत. तर आज 110 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. आज रुग्णसंख्येचा दर हा कालपेक्षा 2.5 टक्यांनी कमी झाला आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येचा दर हा … Continue reading तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू