आज पुन्हा कोरोनाचे शतक, 57 रुग्णांची कोरोनावर मात

जब्बार चीनी, वणी: आज दिनांक 24 एप्रिल रोजी तालुक्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येने सलग दुसरे शतक केले आहे. आज तालुक्यात 102 व्यक्ती पॉझिटिव्ह आलेत. यात वणी शहरातील 49 रुग्ण तर ग्रामीण भागात 51 रुग्ण आहेत. याशिवाय मारेगाव तालुक्यातील 2 व्यक्ती वणीत पॉझिटिव्ह आले आहेत. आज सध्या तालक्यात ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 562 झाली आहे. आज 57 कोरोनामुक्त … Continue reading आज पुन्हा कोरोनाचे शतक, 57 रुग्णांची कोरोनावर मात