आज तालुक्यात 7 रुग्ण, राजूर येथे आढळले 2 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात 7 रुग्ण आढळून आलेत. हे सर्व रुग्ण ग्रामीण भागातील आहे. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरातील रविनगर, टिळक नगर व प्रगती नगर येथे प्रत्येकी एक रुग्ण तर ग्रामीण भागात राजूर येथे 2 तर कुरई व झरी तालुक्यातील प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला. तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी ऍक्टिव्ह रुग्णांची … Continue reading आज तालुक्यात 7 रुग्ण, राजूर येथे आढळले 2 रुग्ण