आज तालुक्यात कोरोनाचे 8 रुग्ण, गुरुनगर येथे 2 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात कोरोनाचे 8 रुग्ण आढळून आलेत. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरातील गंगा विहार येथे एक तर गुरुनगर येथे दोन रुग्ण आढळून आलेत. तर चिखलगाव येथे 2 राजूर कॉलरी येथे 1 तर दिग्रस तालुक्यातील 2 व्यक्ती वणीत पॉजिटिव्ह आढळून आले आहेत. दरम्यान आज जिल्ह्यात कोरोनामुळे 7 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शुक्रवारी दिनांक … Continue reading आज तालुक्यात कोरोनाचे 8 रुग्ण, गुरुनगर येथे 2 रुग्ण