कोरोना विस्फोट, आज तालुक्यात 168 रुग्ण तर 63 व्यक्तींची कोरोनावर मात

जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात तब्बल 168 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण भागात आज रुग्णांनी शतक गाठले. ग्रामीण भागात आज 105 रुग्ण तर वणी शहरात 56 रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण भागात टाकळी या एका गावातच 21 रुग्ण आढळले आहेत. याशिवाय इतर ठिकाणचे 7 व्यक्ती वणीत पॉझिटिव्ह आले आहेत. दिलासादायक म्हणजे आज 63 रुग्णांनी कोरोनावर मात … Continue reading कोरोना विस्फोट, आज तालुक्यात 168 रुग्ण तर 63 व्यक्तींची कोरोनावर मात