दिलासादायक… आज तब्बल 137 रुग्ण कोरोनामुक्त, तालुक्यात 40 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आजचा दिवस वणी तालुक्यासाठी अत्यंत दिलासादायक ठरला. आज तब्बल 137 रुग्णा कोरोनामुक्त तर झालेत शिवाय रुग्णसंख्येचा दर ही आज कमी होता. आज यवतमाळहून प्राप्त झालेल्या 170 पैकी अवघे 7 रुग्ण पॉझिटिव्ह आलेत. आजतालुक्यात एकूण 40 रुग्ण पॉझिटिव्ह आलेत. यात वणी शहरातील 7 रुग्ण तर ग्रामीण भागातील 32 रुग्णांचा समावेश आहे. याशिवाय एक … Continue reading दिलासादायक… आज तब्बल 137 रुग्ण कोरोनामुक्त, तालुक्यात 40 रुग्ण