कोरोना रुग्णसंख्येने तोडले सर्व रेकॉर्ड, आज 65 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: आज शनिवारी दिनांक 3 एप्रिल रोजी तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येने सर्व रेकॉर्ड ब्रेक केलेत. आज तालुक्यात तब्बल 48 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 12 तर ग्रामीण भागातील 34 रुग्णांचा समावेश आहे. तर झरी आणि पांढरकवडा तालुक्यातील प्रत्येकी 1 रुग्ण तालुक्यात पॉजिटिव्ह आढळून आला आहे. यासह खासगी लॅबमध्ये 17 व्यक्ती पॉजिटिव्ह आल्याची माहिती … Continue reading कोरोना रुग्णसंख्येने तोडले सर्व रेकॉर्ड, आज 65 पॉजिटिव्ह