पिंपळगावात कोरोनाचे तांडव, आढळले तब्बल 25 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: रविवारी तालुक्यात कोरोनाचे 31 रुग्ण आढळल्यानंतर आज पुन्हा तालुक्यात कोरोनाचा विस्फोट झाला. आज तालुक्यात 31 रुग्ण आढळून आले. हे सर्व रुग्ण ग्रामीण भागातील असून या रुग्णांमध्ये एकट्या पिंपळगावातील 25 रुग्ण आहेत. याशिवाय भालर वसाहत, कुरई, गणेशपूर, बोर्डा येथे प्रत्येकी 1 रुग्ण तर झरी जामणी तालुक्यातील 2 रुग्ण वणी येथे आढळून आले आहेत. … Continue reading पिंपळगावात कोरोनाचे तांडव, आढळले तब्बल 25 पॉजिटिव्ह