तालुक्यात कोरोनाचे तांडव सुरूच, आज 23 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: मंगळवारी तालुक्यात 31 रुग्ण आढळल्यानंतर आज पुन्हा तालुक्यात कोरोनाचे तांडव दिसून आले. आज तालुक्यात 23 रुग्ण आढळून आले. यात वणी शहरातील 8 तर ग्रामीण व इतर भागातील 15 रुग्ण आहेत. वणी शहरात एकता नगर येथे 2 रुग्ण तर जटाशंकर चौक, दत्त मंदिर, पद्मावती नगरी, साई नगरी, जैन ले आऊट, एचडीएफसी बँक येथे … Continue reading तालुक्यात कोरोनाचे तांडव सुरूच, आज 23 पॉजिटिव्ह