रविवारी तालुक्यात कोरोनाचे 6 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: रविवारी दिनांक 4 एप्रिल रोजी तालुक्यात 6 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 3 तर ग्रामीण भागातील 3 रुग्णांचा समावेश आहे. आज आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील तेली फैल येथे 2, स्वामी समर्थ नगर येथे 1 रुग्ण आढळून आला आहे. तर चिखलगाव येथे 2 तर भालर टाऊनशिप येथे 1 रुग्ण आढळून आला आहे. आज … Continue reading रविवारी तालुक्यात कोरोनाचे 6 रुग्ण