कोरोनाचा आजही कहर, तालुक्यात 234 पॉझिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: मंगळवारूी रेकॉर्डब्रेक 267 रुग्ण आढळून आल्यानंतर आज बुधवारी देखील कोरोनाचा कहर सुरुच आहे. आज तालुक्यात तब्बल 234 रुग्ण आढळून आलेत. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरात 84 पॉझिटिव्ह तर ग्रामीण भागात 139 रुग्ण आढळून आले आहे. यात सावर्ला येथे एकाच दिवशी 33 रुग्ण आढळलेत. याशिवाय आज 11 इतर ठिकाणाचे रुग्ण आहेत. दरम्यान आज … Continue reading कोरोनाचा आजही कहर, तालुक्यात 234 पॉझिटिव्ह