कोरोना विस्फोट: आज तालुक्यात कोरोनाचे एकूण 70 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज पुन्हा कोरोनाने तालुक्यात फिफ्टी पार केली. आज दिनांक 6 एप्रिल रोजी तालुक्यात शासकीय लॅबनुसार कोरोनाचे 50 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 22 तर ग्रामीण भागातील 28 रुग्णांचा समावेश आहे. आज आलेल्या रुग्णांमुळे तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 160 झाली आहे. याशिवाय खासगी लॅबमध्ये कोरोनाचे 20 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्यात … Continue reading कोरोना विस्फोट: आज तालुक्यात कोरोनाचे एकूण 70 रुग्ण