दिलासा: आज 138 रुग्णांची कोरोनावर मात, तर 34 पॉझिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यातील रहिवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. आज तालुक्यात केवळ 34 पॉझिटिव्ह आढळलेत. यात वणी शहरातील 13 रुग्ण तर ग्रामीण भागातील 20 रुग्ण आहेत. तर एक रुग्ण मारेगाव तालुक्यातील आहे. आज काही प्रमाणात दिलास मिळाला असला तरी यवतमाळ हून एकही रिपोर्ट प्राप्त न झाल्याने रुग्णसंख्या कमी आहे. मात्र तरी देखील रुग्णसंख्येचा … Continue reading दिलासा: आज 138 रुग्णांची कोरोनावर मात, तर 34 पॉझिटिव्ह