तालु्क्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढतीच, आज 29 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: आज दिनांक 8 एप्रिल रोजी तालुक्यात शासकीय लॅबनुसार कोरोनाचे 29 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 12 तर ग्रामीण भागातील 17 रुग्णांचा समावेश आहे. आज आलेल्या रुग्णांमुळे तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 185 झाली आहे. आज यवतमाळहून एकही अहवाल प्राप्त न झाल्याने ही रुग्णांची आजची संख्या कमी आहे. शहरामध्ये प्रगती नगर येथे 2 … Continue reading तालु्क्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढतीच, आज 29 पॉजिटिव्ह