दिलासा: आज रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त अधिक, रुग्णसंख्येचा दरही घटला

जब्बार चीनी, वणी: आजचा दिवस तालुक्यासाठी दिलासादायक ठरला. आज शनिवारी दिनांक 8 मे रोजी तालुक्यात कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनावर मात करणा-यांची संख्या अधिक आली. आज तालुक्यात कोरोनाचे 95 रुग्ण आढळलेत तर 104 रुग्णांनी कोरोनावर मात केली. गेल्या दोन दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह येणा-या व्यक्तीच्या दरात घट झाली तर कोरोनामुक्त होणा-या व्यक्तींच्या दरात वाढ झाली आहे. ही तालुकावासियांसाठी … Continue reading दिलासा: आज रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त अधिक, रुग्णसंख्येचा दरही घटला