तालक्यात कोरोना रुग्णसंख्येचा रेकॉर्ड, आज तब्बल 64 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: आज कोरोनाने दुस-या लाटेतील रेकॉर्ड ब्रेक केलेत. आज आज दिनांक 9 एप्रिल रोजी तालुक्यात शासकीय लॅबनुसार कोरोनाचे 64 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 32 तर ग्रामीण भागातील 29 रुग्णांचा समावेश आहे. तर 4 रुग्ण मारेगाव तालुक्यातील आहेत. आज आलेल्या रुग्णांमुळे तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 239 झाली आहे. वणी आणि शेजारच्या चिखलगाव, … Continue reading तालक्यात कोरोना रुग्णसंख्येचा रेकॉर्ड, आज तब्बल 64 पॉजिटिव्ह