वणीत आणखी 2 कोरोनाचे रुग्ण, रुग्णांची संख्या 12

जब्बार चीनी, वणी: काल बुधवारी वणीत कोरोनाचा एक रुग्ण आढळल्यानंतर आज दिनांक 9 जुलै रोजी पुन्हा नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे वणीत कोरोना रुग्णांची संख्या ही 12 झाली आहे. आज निष्पन्न झालेले दोन्ही रुग्ण दुस-या साखळीतील आहे. दुस-या साखळीत आतापर्यंत 2 रुग्ण आढळले होते. आता ही संख्या 4 झाली आहे. पहिल्या साखळीमध्ये 7 रुग्ण निष्पन्न … Continue reading वणीत आणखी 2 कोरोनाचे रुग्ण, रुग्णांची संख्या 12