झरी तालुक्यात कोरोनाचा कहर, टेस्ट करण्याचे आवाहन

सुशील ओझा, झरी: कोरोनाचा प्रकोप थांबताना दिसत असतानाच तालुक्यात अचानक एकाच कुटुंबातील 5 जण कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण निघाल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी 22 डिसेंबरला झरी येथे एका कुटुंबातील 9 व्यक्तींनी टेस्ट केली. यात 5 लोक पॉजिटीव्ह निघाले आहे. एकाच वेळी अर्धे कुटुंब पॉजिटिव्ह येत असल्याने तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या अधिक असल्याचा अंदाज बांधला जात आहे. … Continue reading झरी तालुक्यात कोरोनाचा कहर, टेस्ट करण्याचे आवाहन