केळापूर जगदंबा संस्थानचे अध्यक्ष वामनराव सिडाम यांनी कोरोनाला हरवले
बहुगुणी डेस्क, यवतमाळ: आदिवासी जनसेवक तथा श्री जगदंबा संस्थान केळापूरचे अध्यक्ष वामनराव सिडाम यांची अचानक प्रकृती बिघडली. त्यामुळे पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा येथील अधीक्षक डॉ संजय तोडासे त्यांच्याकडे तपासणी केली. तेव्हा सिडाम यांच्यात कोरोना पॉझिटिव्हची लक्षणे दिसली. त्यांना एचआरसिटी करण्याचा सल्ला दिला. एचआरसीटी रिपोर्ट 11 आला. त्यामुळे कोवि केअर हॉस्पिटल यवतमाळ येथे इमर्जन्सी वार्डमध्ये त्यांना … Continue reading केळापूर जगदंबा संस्थानचे अध्यक्ष वामनराव सिडाम यांनी कोरोनाला हरवले
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed