वणी तालुका व परिसरात 14 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: बुधवार दिनांक 14 एप्रिल रोजी तालुक्यात शासकीय लॅबनुसार कोरोनाचे 14 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 07, ग्रामीण 06, झरी तालुका 1 रुग्ण आहेत. बुधवारी आलेल्या रुग्णांमुळे तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 304 झाली आहे. मृतकांची संख्या आता 29 झाली आहे. निळापूर 1, येनक 1, प्रगतीनगर1, सानेगुरुजी नगर 1, जिजाऊनगर 1, वसंतगंगा विहार … Continue reading वणी तालुका व परिसरात 14 रुग्ण