केंद्रशासनाच्या हमी भावानुसार कापूस खरेदी सुरू करा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सध्या स्थानिक बाजारपेठेतील दर हे हमी दरापेक्षा कमी आहेत. परिणामी शेतक-याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या आधारभूत दरानुसार वणी विभागांतर्गत कापूस खरेदी करावी, अशी मागणी कापूस पणन महासंघाचे संचालक संजय खाडे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादन पणन महासंघ, मुंबई यांना उपविभागीय अधिकारी यांच्या … Continue reading केंद्रशासनाच्या हमी भावानुसार कापूस खरेदी सुरू करा