वणी येथील कोविड केअर सेंटर ‘लॉक’ 

जितेंद्र कोठारी, वणी: दोन महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरला नववर्षाच्या पहिल्याच दिवशी आरोग्यविभागातर्फे ‘लॉक’ लावण्यात आले. कोविड केंद्रावर काम करणाऱ्या सर्व डॉक्टर नर्स यांना पूर्वीच्या पदस्थापनावर पाठविण्यात आले तर कंत्राटी कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णवाढ पूर्वीपेक्षा कमी होत आहे. तसेच कोरोना संसर्ग झालेले रुग्ण ‘होम आयसोलेशन’ पर्याय स्वीकारत असल्याने … Continue reading  वणी येथील कोविड केअर सेंटर ‘लॉक’