पतसंस्थेची 97 लाखांने फसवणूक, वणीतील दाम्पत्यावर गुन्हा दाखल
जितेंद्र कोठारी, वणी: रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची 97 लाख रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी वणी येथील औषध व्यावसायीक व त्याच्या पत्नीवर वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. रवींद्र दामोधर येरणे व रुपाली रवींद्र येरणे असे गुन्हा दाखल झालेले व्यक्तीची नावे आहे. प्राप्त माहितीनुसार वणी येथील रवींद्र दामोधर येरणे यांनी औषध खरेदीसाठी तर त्याची पत्नी … Continue reading पतसंस्थेची 97 लाखांने फसवणूक, वणीतील दाम्पत्यावर गुन्हा दाखल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed