T-20 फायनल मॅचवर वणीत बेटिंग… पोलिसांची अड्ड्यावर धाड

विवेक तोटेवार, वणी: वणीत स्थानिक गुन्हे शाखेद्वारे आठवडाभरात दोन कारवाया करण्यात आल्या. त्यानंतर वणी पोलीस जागे झाले व टी 20 फायनल सामन्यावर बेटिंग करणाऱ्यांवर 13 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता दरम्यान वणी पोलिसांद्वारे कारवाई करण्यात आली. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली व 77 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वणी पोलिसांना मिळालेल्या … Continue reading T-20 फायनल मॅचवर वणीत बेटिंग… पोलिसांची अड्ड्यावर धाड