संचारबंदीत वणीकरांच्या चिकन मटणवर उड्या…
विवेक तोटेवार, वणी: कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन शनिवार सायंकाळी 5 ते सोमवार सकाळी 9 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार लॉकडाऊनसह संचारबंदी लागू करण्यात आली. मात्र आज रविवार असल्याने वणीकरांनी चिकन मटणच्या दुकानावर उद्या मारल्या. दीपक चौपाटी, श्याम चौपाटी परिसरातील काही चिकन मटणचे दुकानं सुरू होते. लपून छपून सुरू असलेले तुरळक वगळता शहरात संपूर्ण लॉकडाऊन पाळले … Continue reading संचारबंदीत वणीकरांच्या चिकन मटणवर उड्या…
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed