शेअर मार्केटच्या नावाखाली शिक्षकाला 14 लाखांचा गंडा

विवेक तोटेवार, वणी: आजच्या हायटेक जमान्यात फसवणूक कशी होईल सांगता येत नाही. कुणाचातरी कॉल येतो. अत्यंत नम्र आणि इम्प्रेस करणाऱ्या भाषेत तो एखादी ऑफर ठेवतो. मग संमोहित झाल्यासारखे आपण त्याच्या सूचनांचे पालन करायला लागतो. मग नंतर कळतं की, आपली आर्थिक फसवणूक झाली आहे. त्यामुळे कुणाचाही अशाच ऑफर किंवा स्कीम साठी फोन आला, तर फोन करणारा … Continue reading शेअर मार्केटच्या नावाखाली शिक्षकाला 14 लाखांचा गंडा