घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील पहापळ येथे घरगुती गॅस सिलिन्डरचा स्फोट झाल्याने घरातील वस्तुचे नुकसान झाले. यात कोणतीही जीवितहाणी झाली नसली तरी एक 25 वर्षीय युवक यात जखमी झालाये. शनिवारी रात्री पावणेआठ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. पहापळ येथील वसंता मोहितकर यांच्या घरगुती वापरातील गॅस सिलिन्डरचा रात्री पावणे आठ वाजताच्या दरम्यान अचानक स्फोट झाला. यात त्यांचा … Continue reading घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट