मुख्यमंत्री होण्यापूर्वी “ते” वणी, माजरीला विकायचे किरकोळ सामान….

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतः हातात झाडू घेऊन रस्ते, गल्ल्या झाडत होते. दादरला हे दृष्य पाहण्यासाठी बघ्यांचीही गर्दी झाली होती. अनेकांना ही स्टंटबाजी वाटली. वर्तमानपत्रांनी, व्यंगचित्रकारांनीदेखील टर उडवली. पण तो एका दिवसाचा देखावा मुळीच नव्हता. मुंबईतल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. तेव्हा महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री दादासाहेब उपाख्य मारोतराव सांबशिपंत कन्नमवार यांनी स्वतः हे … Continue reading मुख्यमंत्री होण्यापूर्वी “ते” वणी, माजरीला विकायचे किरकोळ सामान….