निष्क्रिय दक्षता समिती अॅक्टिव्ह करणे गरजेचे आहे

सुशील ओझा, झरी : कोरोनाची दुसरी लाट पहली लाटेपेक्षा भयावह आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये कोरोनाच्या भीतीने भयावह स्थिती झाली आहे. तालुक्यात रोज नवनवीन गावात कोरोनाचा प्रवेश होऊन रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. असे असताना मात्र सध्या तालुक्यातील काही अपवाद वगळता सर्व ग्राम दक्षता समित्या निष्क्रिय झाल्या आहेत. कोरोनाला गावपातळीवर नियंत्रणात ठेवण्याच्या उपाययोजनेच्या दृष्टीने ग्राम दक्षता … Continue reading निष्क्रिय दक्षता समिती अॅक्टिव्ह करणे गरजेचे आहे