नरसाळा येथे दोन अवैध दारूविक्रेत्यांवर धाड

नागेश रायपुरे, मारेगाव: नरसाळा येथील महिलांनी आपली कंबर कसून दारू विरोधात एल्गार पुकारला आहे. येथे पुन्हा दोन अवैध दारूविक्री करणाऱ्या युवकांची पोलिसांना माहिती देऊन त्यांना मारेगाव पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. भारत उर्फ लोकेश रामटेके (26), रुपेश रामटेके (23) रा.नरसाळा असे पोलिसांनी धाड टाकून अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. महिन्याभरापूर्वीच नरसाळा येथील महिला मंडळांनी गावात … Continue reading नरसाळा येथे दोन अवैध दारूविक्रेत्यांवर धाड