चंद्रपूर जिल्ह्यात जाणारी दारू पकडली, तरुणांना अटक

सुशील ओझा, झरी: मंगळवारी 17 नोव्हेंबरला मुकुटबन येथील एका देशी दारूच्या दुकानातून दोन तरुण दारूच्या बाटल्या घेऊन चंद्रपूर जिल्यातील कोरपना तालुक्यात घेऊन जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. यावरून ठाणेदार धर्मा सोनुने, जमादार अशोक नैताम, संतोष मडावी, राम गडदे, होमगार्ड प्रकाश चिटलावार आणि वैभव गोरलावार यांनी सापळा रचला. दुचाकीने दारू घेऊन जाणाऱ्या विश्वास नरेंद्र मालेकर … Continue reading चंद्रपूर जिल्ह्यात जाणारी दारू पकडली, तरुणांना अटक