तलावात सापडलेल्या मृतदेहाची अखेर ओळख पटली

6,145 नागेश रायपुरे, मारेगाव: शहरापासून 2 किमी अंतरावर असलेल्या मारेगाव येथील विद्युत महामंडळ कार्यालयानजीक तलावात एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याची खळबळजनक घटना मंगळवार 19 जानेवारी ला सकाळी 11 वाजता दरम्यान उघडकीस आली. मात्र अखेर सहा तासानंतर त्या अज्ञात मृतकाची ओळख पटली. नीलेश रामेश्वर नहाते (35) रा. पिंपळापूर, ता. राळेगाव असे मृतकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार … Continue reading तलावात सापडलेल्या मृतदेहाची अखेर ओळख पटली