मोहुर्ली शेतशिवारातील नाल्यात आढळला इसमाचा मृतदेह

बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील मोहुर्ली नजीक असलेल्या नाल्यात एक इसमाचा मृतदेह आढळून आला. सोमवारी दिनांक 5 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मारोती जगन तोडासे (38) असे मृतकाचे नाव असून तो माहुर्ली या गावातील रहिवासी होता. मारोती हा गावात आपल्या आई वडिलांसोबत राहत होता. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास बकरी चराई करून परत … Continue reading मोहुर्ली शेतशिवारातील नाल्यात आढळला इसमाचा मृतदेह