मारेगाव येथील आयेशा आकाश भेले यांचे निधन

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव येथील एका महिलेचे डेंग्यू सदृष्य आजाराने निधन झाले. आयेशा आकाश भेले (31) असे महिलेचे नाव आहे. त्या मारेगाव येथील प्रतिष्ठीत नागरिक आकाश भेले व माजी नगरसेवक सुरेखा भेले यांच्या त्या स्नुषा होत्या. मारेगाव येथील वार्ड क्रमांक 14 मध्ये आयेशा या आपल्या कुटुंबासह राहायच्या. 4 दिवसांआधी त्यांची तब्येत अचानक खालावली होती. त्यामुळे … Continue reading मारेगाव येथील आयेशा आकाश भेले यांचे निधन