येनकच्या रस्त्यावर शिवणीच्या इसमाचा आढळला मृतदेह

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील शिंदोला माईन्स ते येनक रस्त्यावर शिवणी (जहागीर) येथील एका इसमाचा मृतदेह आढळला. आज दि.13 रोज मंगळवारला सकाळी ही घटना उघडकीस आली. शेषराव गजानन पिंपळशेंडे (50) असे मृतकाचे नाव आहे असून ते खासगी इलेक्ट्रिशियन होते. सदर मृत्यू हा घातपात असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शिवणी (मोठी) … Continue reading येनकच्या रस्त्यावर शिवणीच्या इसमाचा आढळला मृतदेह