मानकी रोडवर आढळला इसमाचा मृतदेह

विवेक तोटेवार, वणी: आज दुपारी 1 वाजताच्या सुमारास शहरापासून जवळच असलेल्या मानकी रोडवर एक इसम मृतावस्थेत आढळून आला. माणिक उद्धव धांडे असे मृतकाचे नाव आहे. सकाळपासून ते घरून बेपत्ता होते. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोधाशोध केला. मात्र दुपारी त्यांचा मृतदेहच आढळून आला. सविस्तर वृत्त असे की मृतक माणिक उद्धव धांडे (55) हे आधी भीमनगर येथे राहत … Continue reading मानकी रोडवर आढळला इसमाचा मृतदेह